Get Mystery Box with random crypto!

नावांमध्ये झालेले बदल 1969 मध्ये मद्रासला तमिळनाडु हे नाव | MPSC Polity

नावांमध्ये झालेले बदल

1969 मध्ये मद्रासला तमिळनाडु हे नाव देण्यात आले.
1973 ला म्हैसूर या राज्याला कर्नाटक हे नाव देण्यात आले.
व त्याच वर्षी 1973 लोकेडीव, मिनिकॉय व अमडवी व लक्षद्वीप हे नाव देण्यात आले.
1992 मध्ये दिल्ली ला NCR हे नाव देण्यात आले. याला NCT (National Capital territory) असेही म्हणतात.
2006 मध्ये उत्तरांचलला उत्तराखंड हे नाव देण्यात आले. पॉडेचेरीला पुड्डुचेरी हे नाव देण्यात आले तर
2011 ला ओरिसा ला ओडिशा हे नाव देण्यात आले.
2017 पासून पश्चिम बंगाल ला बंगाल नाव देण्यात आले.